कांदा बाजारभाव 12 फेब्रुवारी 2026 | राज्यातील विविध बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळाला पहा
कांदा बाजारभाव (12 फेब्रुवारी 2026)(Onion Market Price (12 February 2026) : राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये आज मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाल्यामुळे दरांवर दबाव दिसून आला आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील येवला, चांदवड, पिंपळगाव बसवंत तसेच सोलापूर बाजारात मोठी आवक झाल्याने सरासरी दर ₹900 ते ₹1,100 च्या दरम्यान राहिले. तर विदर्भातील काही बाजारांत कमी आवक आणि चांगल्या … Read more